तू दिसता नव्याने Tu Disata Navyane Lyrics – Sumit Wathore | Sadhana Kakatkar

|

Presenting ‘Tu Disata Navyane’ song lyrics from the album ‘Tu Disata Navyane’ in the vocals of Sumit Wathore and Sadhana Kakatkar. The music is composed by Ashok A Kajale, and lyrics penned by Ganesh Krushnadev Vhatkar. Starring Sumit Wathore, Pooja Sonavane and Hema Juvekar, released by Chetan Garud Productions Pvt Ltd in the year 2021. Enjoy all the latest and old Marathi Romantic songs lyrics only on LyricsLobby.

LYRICS IN MARATHI

तू दिसता नव्याने
मन पुन्हा का हरवले
तू दिसता नव्याने
मन पुन्हा का हरवले

नवे नवे रोजचे पाहणे
ओळख तुझी
जुनी करु लागले

तू दिसता नव्याने
मन पुन्हा का हरवले..

अंतरा

स्वप्नातल्या बागेमध्ये
तू माझी होशील का,
दरवळतो भास तुझा
मोहरली स्वप्न पुन्हा

नवे नवे लाजणे.।
नवे नवे हासणे.।
नवे नवे रुसणे…,
रोजचे हे पुन्हा

तू दिसता नव्याने
मन पुन्हा का हरवले !!२!!

अंतरा

चाहूल ही
कळी फुलण्याची
प्रेम तुझे मला मिळण्याची..,

स्वप्न तुझे तुझ्या पुरतेच घेऊन ये,
सौंसार तुझा मिठीत माझ्या माळून घे
रात तुझी
चांदण्यात सजवून ये,
तू येना पुन्हा नव्याने !

तू दिसता नव्याने मन पुन्हा का हरवले.!!२!!

अंतरा

स्वप्न अधुरे पूर्ण करू
साथ जन्माची सोबत धरू
हुरहूरते मन पुन्हा
लाजवते मन पुन्हा
तुझ्याच प्रेमात रे

मी तुला पाहता नव्याने
मन माझेही का हरवते !!२!!

नवे नवे रोजचे पाहणे
ओळख तुझी
जुनी करुनी गेले

तू दिसता नव्याने
मन पुन्हा का हरवले
तू दिसता नव्याने
मन पुन्हा का हरवले

SONG CREDITS

AlbumTu Disata Navyane
LanguageMarathi
SingerSumit Wathore, Sadhana Kakatkar
LyricistGanesh Krushnadev Vhatkar
ComposerAshok A Kajale
Music LabelChetan Garud Productions Pvt Ltd
CastSumit Wathore, Pooja Sonavane, Hema Juvekar
GenreRomantic
Release Year2021
Enjoying Lyrics? Spread the word.
Previous

Jhoome Lyrics – Rahi Sayed

Tu Laut Aa Lyrics – Paakhi Saikia

Next

Leave a Comment

error: